Tuesday, May 3, 2016

आज "यशोमंत्रा" या माझ्या छापील पुस्तकाचे प्रकाशन जीवनातील यशमंत्र देणारी पहिली गुरू म्हणजेच माझी आईच्या शुभहस्ते प्रकाशन करून तिला वाढदिवसाची छोटीशी भेट दिली. त्यावेळी उपस्थित प्रकाशक, लेखक, लेखिका, कवी, कवियत्री व इतर मान्यवर.









No comments:

Post a Comment