परिवर्तनवादी निर्णय
व
संधी
तरुणांना
विकासाच्या
राजकारणाची. थोड्या दिवसांपूर्वी
शासनाने
सरपंच
निवड
थेट
जनतेतून
करावी
यासाठी
निर्णय
घेतला.
त्याची
अंमलबजावणी
ऑक्टोबरमध्ये
होणाऱ्या
ग्रामपंचायतीच्या निवडणूकापासून
करून
एक
परिवर्तनवादी
पाऊल
उचलले आहे. अलीकडेच
शासनाने
थेट
जनतेमधून
नगराध्यक्ष
निवडण्याचा
निर्णय
घेतला
होता.
त्याला
मिळालेल्या
जनतेच्या
प्रतिसादमधून
हा
निर्णय
ग्रामपंचायत
स्तरावर
लागू
करण्याचा
निर्णय
अभिमानस्पद
आहे.
आजपर्यंत सरपंचाची
निवड
ही
अप्रत्यक्षरित्या ग्रामपंचायतीच्या सदस्यांमधून
होत
होती. परंतु
यामधून
निवड
होणारा
सरपंच
हा
नेमका
किती
कार्यक्षम
आहे,
कसा
निवडून
आला,
कशाच्या
जोरावर
निवडून
आला
इत्यादी.
अनेक
प्रश्न
उदभ्ववतात. (काही
ठिकाणी
तर
12 लाख
दिले,
15 लाख
दिले
अशा
चर्चा
सरपंच
बनण्यासाठी) यामधून सर्वात
महत्वाचा
तोटा
म्हणजे,
ज्या
उमेदवाराची
निवड
होते
तो
एक
लादलेला
सरपंच
ठरतो.
हे
लादलेले
सरपंच
काही
कार्यक्षम
असतात
तर
काही
फक्त
खुर्चीला
वजन
ठरतात.
सरपंच जर
कार्यक्षम
असेल
तर
गावाचा
विकास
होतो.
गावात
विकास
योजना
येतात.
रस्ते,
वीज,
पाणी,
गटारी
स्वच्छ,
या
व
इतर
छोट्य
बाबी
हा
तर
लोकांचा
मूलभूत
हक्क
आहे
याशिवाय
वेगळी
काय
काम
सरपंच
करतोय
यावरून
त्याची
कार्यक्षमता
ठरते. पण
आज
सरपंच
फक्त
रस्ते,
वीज,
पाणी
या
गोष्टी
ज्या
मूलभूत
हक्क
आहेत. पुरवता
पुरवता
दमछाक
होतोय.
तर
विकासाच्या
नवीन
योजना
काय
आणेल?
या साध्या
गोष्टी
सुद्धा
त्याच्याकडून
होत
नाहीत
फक्त
प्रतिष्ठेसाठी निवडून
यायचं! पैशाच्या
जोरावर,
घराण्याचा
इब्रतीसाठी, दमदाटी करून,
फोडाफोडी
करून,
सत्तेसाठी
तडजोड
करून. मग
असा
सरपंच
काय
विकासकामे
करणार
तो
तर
फक्त
एक
स्वत:चा
तेवढा
विकासकामं
करेल. अशी
निवडून
येणारी
माणसे
जी
त्यांचा
भाऊबंदकीच
काम
करत
नाहीत. ते
जनतेचं
काय
करणार?
जनताही यांना
जाब
विचारत
नाही. वित्त
आयोगाच्या
तसेच
अनेक
योजनांचा
किती
पैसा
आला? त्यातून
कोणती
काम
केली? कशी
केली?
कधी
केली? का
केली?
कोणासाठी
केली?
केव्हा
केली?
किती
पैसा
कोठे
खर्च
झाला?
असे
असंख्य
प्रश्न
असतात. पण
याबाबत
जनता
उदासीन
असते. ग्रामसभेत
जायचं
नुसत्या
आरोळ्या
मारायच्या. सांगोपांग
अशी
चर्चा
न
करता
प्रश्न
न
विचारता
घरी
यायचं
आणि
प्रश्न
मांडलाच
तर
त्याचा
पाठपुरावा
करायचा
नाही
अस
सर्व
चालतं.
त्यामुळे यांचं
फावते
आणि
मग
हे
मोकळे
काम
न
करता
सत्ता
व
त्याची
फळे
चाखण्यास. मग
किती
पैसा
खायचा!
खाल्ला!! याची
चर्चा
गावात. तस
बघितलं
तर.. एखादा
प्रामाणिक
सरपंच
भेटला
तर
हे
प्रश्न
सोडवू
शकतो. पण
अशा
प्रामाणिक
व
कार्यक्षम
सरपंचाची
उणीव
गावात
जाणवत
असते. मात्र
याला
काही
अपवाद
ठरतात. पण
अशा
लोकांचा
कार्यकाळ
ही
अल्प
ठरतो
परंतु
या
लोकांना
त्यांच्या
कामामुळे ओळखले जाते.
आज आम्ही
सरपंच
बघतो. ज्यांना
ग्रामसभेत
स्वत:च नाव
सुद्धा
घेता
येत
नाही,
दोन
शब्द
बोलू
तर
बोलता
येत
नाही,
प्रश्न
विचारला
तर
यांची
उत्तर
दुसरा
देतो,
निवडणूकीत
काय
आश्वासन
द्यायचं
हे
माहिती
नाहीत
अशी
माणसं
फक्त
शासन
तरतुदींमुळे
सरपंच
होताना
दिसतात. या
लोकांना
एक
माहिती
नसते
अरे
तुम्ही
सरपंच
झालात
ना!
मग
दाखवा
न
तुमचं
स्किल,
करा
कामे,
ज्या
ईर्षेने
तुम्ही
सरपंच
पदासाठी
निवडणूक
लढतात,
ती
ईर्षा,
तो
जोर
जातो
कुठे
नंतर!!
वास्तविक बघायला
गेलं
तर.. सरपंच
बनल्यानंतर
अस
काम
केलं
पाहिजे
कि,
पुढची
येणारी
2-3 पिढी
यांचा
आदर्श
घेईल.
यांचा
घराण्याचा
नाव
होईल
पण
ते
नाही
तर
यांना
फक्त
खुर्चीवर
बसण्याची
पडलेली
असते. ज्या
लोकांशी
हे
निवडणुकीत
परस्पर
विरुद्ध
लढतात
त्याच
लोकांशी
सत्तेसाठी
लाचार
होऊन
तडजोड
केली
जाते. कोण
कुणाचं
राजकारण
करतं
हे
समजत
नाही
जी
जनता
यांनी
निवडणुकीच्या
काळात
माथी
भडकवून
यांची
व्होटबँक
म्हणूंन
तयार
केली
असते
तिला
धोका
देण्यात
यांना
कुठलाही
कमीपणा
यांना
वाटत
नाही.
त्यामुळे
लोकनियुक्त
सरपंच
झाला
तर
यावर
आळा
बसेल
असे
वाटते.
आज कित्येक
तरुण
असे
आहेत
ज्यांना
आपल्या
गावाचा
विकास
व्हावा,
गावाची
प्रगती
व्हावी,
मूलभूत
समस्या
सोडवल्या
जाव्यात,
गावकरी
ना
चांगले
जीवनमान
उपलब्ध
व्हावे,
गावातील
दारू,
सट्टा
व
इतर
अनेक
अवैध
धंदे
बंद
व्हावेत
असे
मनापासून
वाटते
आणि
त्यांच्यासाठी त्या
लोकांकडे
योजना
ही
तयार
असतात
पण
फक्त
ही
लोक
सत्तेचा
अशा
घोडेबाजारामुळे पुढे
येऊ
शकत
नाही. अशा
लोकांना
या
शासननिर्णयामुळे पाठबळ
मिळून
गावाचा
भल्यासाठी
काहीतरी
करून
दाखवण्याची
संधी
मिळेल
आणि
राज्यातील
कित्येक
तरुण
यामुळे
पुढे
येतील.
आज गावात
या
तरुणांना
फक्त
सपोर्ट
करण्याची
गरज
आहे
आणि
पुढे
बघा
हेच
तरुण
असे
घाणेरडे
राजकारण
नाही
बदलतील
तर
बघा.
तरुणांना
एक
संदेश
द्यावयाचा
वाटतो.
तुम्ही
तयार
रहा.
आता
आलेली
संधी
वाया
घालवू
नका,
पुढील काळात
अशा
लोकांच
राजकारण
संपविण्यासाठी जनताच
तुम्हाला
प्रमोट
करेल. फक्त
तुम्ही
आतापासून
याबाबतीत
विधायक
सुरवात
करा,
स्वत:ला
व्यस्त
करा, चांगल्या
कामांना
हात
घाला,
तरुणांना
जोडा,
गावकऱ्यामध्ये
मिसळा,
शक्य
असेल
तर
त्यांची
छोटी
मोठी
काम
करा,
त्यांना
वाटलं
पाहिजे
की,
माझ्या
गावाचा
सरपंच
हा
तरुण
असला
तर!
किंवा
यांच्यासारखा
व्यक्ती
असला
तर.
मग
तुम्ही
तयार
होऊ
शकतात
असे
घाणेरडे
राजकारण
बदलण्यासाठी. जे फक्त स्वहित
बघायला
लागलंय.
तरुणांना
एक
सूचना
त्यांनी
हा
लेख
वाचून
आत्मचिंतन
करावे.
-
मंगेश विठ्ठल कोळी, ९०२८७१३८२०
Nice Thought
ReplyDeleteGood Mangesh Carry on
ReplyDeleteYour thought is really good but with this information. You shold also write about what is the prosidure now to become sarpanch and what was before comparison of both prosidure so we can understand how this procedure work and help people..
ReplyDelete